गोरेगाव: गोरेगाव तालुक्याच्या झाडीपट्टी रंगभूमीवर उत्तम नाट्यप्रयोगांचे आयोजन
गोरेगाव तालुक्यातील 5 गावांमध्ये झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पंचायत समिती उपसभापती रामेश्वर माहारवाडे यांनी आयोजकांनाही खास अभिनंदन केले.