धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आनंद, उत्साह व सुरक्षिततेने साजरा करा; फटाके फोडताना काळजी घ्या, पर्यावरणाचे रक्षण करा आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करा.
Dhule, Maharashtra | Nov 7, 2026