“तालुका आरोग्य कार्यालय, धुळे येथील आरोग्य सहाय्यक यांनी हे गीत/मजकूर स्वतः लिहून व गायन करून सादर केले असून, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी व मा. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली याची निर्मिती करण्यात आली आहे.” घराघरात जाईल ज्ञानाचा दिवा!
📢 अरुणोदय सिकलसेल निर्मूलन मोहीम – 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026*
🎶 - Dhule News