Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH DHULE

@iechealthdhule
459Followers
20Following
माझं गाव आरोग्य संपन्न गाव 
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन 
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, धुळे
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एचपीव्ही (HPV) लसीमुळे मुलींच्या जीवाला धोका असून या लसीमुळे वंध्यत्व येते किंवा त्यांना गर्भधारणा होत नाही, असा दावा केला आहे. 

<nis:link nis:type=tag nis:id=FactCheck nis:value=FactCheck nis:enabled=true nis:link/>
महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षणासाठी HPV लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे.
"महिलांचे आरोग्य सुरक्षित आणि सशक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रभावी पावले”
“सुदृढ मुली – सुरक्षित भविष्य”
HPV लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते.
महिलांच्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळात उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्या
विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत टीएमएस २.० प्रणालीचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला.
शहीद दि समागम निमित्त वैद्यकीय सेवा पंधरवाडा
राज्यात सध्या 'अरुणोदय' सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे निःशुल्क
कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. भीती नको, लपवू नका—वेळीच तपासणी करा आणि मोफत उपचार घ्या.
अरुणोदय - सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम वेळीच निदान करूया… वेळीच उपचार करूया… सिकलसेल हा अनुवंशिक रक्ताचा आजार असून त्याची लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लवकर निदान व योग्य उपचार केल्यास आजाराचे दुष्परिणाम कमी करता येतात आणि निरोग
कुसुम कुष्ठामुक्त अभियान दिनांक 30 जानेवारी तें 13 फेब्रुवारी
अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी
गावोगावी… पाड्यापर्यंत…
आशेचा सूर ...
राज्यभर पहिल्या रांगेत,
हीच टीम कार्या साठी उभी ,
<nis:link nis:type=tag nis:id=अरुणोदय nis:value=अरुणोदय nis:enabled=true nis:link/> सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिम
दिनांक 15 जानेवारी तें 7 फेब्रुवारी 2026
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम
(कुसुम) कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी
अरुणोदय सिकल सेल विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी
अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी
अरुणोदय सिकलसेल निर्मूलन मोहीम २०२६
"तपासणी आपली, सुरक्षा पुढच्या पिढीची!"
अरुणोदय सिकलसेल निर्मूलन मोहीम २०२६

"तपासणी आपली, सुरक्षा पुढच्या पिढीची!"

✅ केव्हा? १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ ✅ काय? मोफत सिकलसेल रक्ताची तपासणी. ✅ कुठे? सर्व शासकीय रुग्णालयां
"अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया अभियान " डॉ. संजय जठार सहाय्यक संचालक आईशी ब्युरो पुणे यांचा संदेश..
🚨🚨 अरुणोदय मोहीम सुरू! सिकलसेल तपासणी मोफत. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी. मा. खासदार डॉ सौ शोभा बच्छाव  धुळे लोकसभा  यांचे आवहान व्हिडिओ
🚨 अरुणोदय मोहीम सुरू! सिकलसेल तपासणी मोफत. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी. मा. ना. जयकुमारजी रावल पालकमंत्री धुळे तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आवहान व्हिडिओ