जाफराबाद: शेलुद येथे ह भ प ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रात केले व्यसना संदर्भात मार्गदर्शन
आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील शेलुद येथे ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र मध्ये उपस्थित तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा संदेश दिला आहे कारण या व्यसनाने ज्यामध्ये दारू , गांजा ,पत्ता याने माणसाच्या आरोग्याची हानी होते, पैशाची हानी होते त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे ,असा मोलाचा संदेश यावेळी त्यांनी उपस्थित त्यांना दिला आहे.