वाशिम शहरात कार्तिक एकादशीनिमित्त हजारो भाविकांच्या साक्षीने महाआरती व दीपोत्सव साजरा.. वाशिम शहरातील प्रसिद्ध व पुरातन पदमेश्वर संस्थानवर कार्तिक एकादशी निमित्य वाशिम शहरातील हजारो भाविकांच्या साक्षीने महाआरती व दीपोउत्सव पार पडला... यावेळी पुरातन पदमेश्वर संस्थांन आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला होते. आरती संपन्न होताच आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. भाविकांच्या दीपोत्सवाने पदमेश्वर संस्थानवर हा सोहळा भ