महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे ६०% काम सरकारी रुग्णालयांतच झाले पाहिजे:
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
17 views | Sindhudurg, Maharashtra | Jul 22, 2026 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे ६०% काम सरकारी रुग्णालयांतच झाले पाहिजे: आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश राज्य आरोग्य हमी योजनेचा जास्तीत जास्त निधी शासकीय रुग्णालयांना मिळाला पाहिजे. या योजनेचे किमान ६० टक्के काम सरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातूनच झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिले.