जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर
51 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 15, 2025 मधुमेह (Diabetes) - मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी (ग्लूकोज) नियंत्रित राहत नाही. मधुमेहाचे प्रकार मधुमेह टाईप १ मधुमेह टाईप २ गर्भारपणी मधुमेह