Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: आलोक नगर परिसरात विनापरवाना बांगलादेशी नागरिकांना वास्तव्यास ठेवणाऱ्या आरोपी विरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 1, 2026
आज रविवार एक मार्च रोजी सातारा पोलिसांनी माहिती दिली की, 28 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता फिर्यादी अनिल भगवान कंकाळ वय 46 वर्षे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की आरोपी विनोद कडूबाळ कर मासे वय 23 वर्षे राहणार अलोक नगर यांनी दोन बांगलादेशी नागरिकांना आपल्या घरामध्ये भाड्याने ठेवून त्यांची माहिती पोलिसांना दिली नाही म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करीत आहे.

MORE NEWS

No related stories for this location.