Public App Logo
Profile Picture

धुळे पोलीस

@dhulepolice
16Followers
0Following
Video 0
Video 1
Video 2
Video 3
गणपती उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल व पोलीसांना सहकार्य केल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक, श्री. विशाल आनंद यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांचे मानले आभार.
मा. पोलीस अधीक्षक सो., धुळे जिल्हा यांचे धुळेकर जनतेस आवाहन!
सर्व नागरीकांनी, भाविकांनी, मंडळांनी व आयोजकांनी गणेशोत्सव साजरा करताना पोलीसांना सहकार्य करुन उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा.
🚨अनंतचतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीसांचे भव्य पथसंचलन!🚨

धुळे जिल्हा पोलीस दलाची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा- घरफोडी करणाऱ्या कुख्यात भादा टोळीचा केला पर्दाफाश, 12 गुन्हे उघडकीस, 20 लाखांहुन अधिक मुद्देमाल हस्तगत, 27 हुन अधिक गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार जेरबंद.
धुळे तालुका पोलीस- लक्झरीमधुन 16.52 लाखांचा संशयास्पद मावा जप्त.

शिरपूर तालूका पोलीसांची कारवाई – हाडाखेड तपासणी नाक्यावर ट्रकसह 26.32 लाखांचा गुटखा जप्त.

धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, नेर येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी फत्तेसिंग भादा यास पकडले.

धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाईण. 10 तलवारींसह 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

हायवेवर किंवा रस्त्यावर लुटमार सारख्या घटना होत आहेत.
त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, 
X अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका.
संकटसमयी अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क करा. (112)
▲ पोलीस अधिकृत मदत येईपर्यंत स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
आपले Location कुटुंबीयांना पाठवा.

सायबर क्राईम रोखण्यात धुळे पोलिस राज्यात दुसऱ्या स्थानी. 
चतुःसूत्रीने धडाकेबाज कामगिरी; गुन्ह्यांमधील ४५% रक्कम वाचवली.

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ईद-ए-मिलाद निमित्त शुभेच्छा.
धुळे जिला पुलिस अधीक्षक श्री. विशाल आनंद की ओर से धुळे जिले के सभी नागरिकों को ईद-ए-मिलाद के पावन अवसर पर हार्दिक शुभकामनाएँ।
"कोणत्याही संकटसमयी फोन उचला आणि डायल करा 112"