Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: पोट निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही सरपंच व सात ग्रामपंचायत सदस्य विजयी

Savner, Nagpur | Apr 29, 2026
28 एप्रिलला सावनेर तालुक्यातील केवळ हत्ती सरा या ग्रामपंचायतीच्या सरपंच व कोची , जोगा रायवाडी परसोडी वल्ली येथील ग्रामपंचायत सदस्या करिता मतदान झाले दिनांक 29 एप्रिल ला पार पडलेल्या मतमोजणी पूर्व मंत्री सुनील केदार यांच्या समर्थित उमेदवारांनी विजय मिळवत क्षेत्राचे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांना पूर्व मंत्री सुनील केदार यांचे ग्रामीण भागातील वर्चस्व दाखवून दिले असून भाजपचे आमदार अशी देशमुख यांना आत्मपरीक्षणाचा संदेश मिळाल्याचे मानले जात आहे