Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: देऊळगाव उगले परिसरात पूर्ण नदी पात्रातून जेसीपीच्या साह्याने अवैध वाळू उपसा सुरू व्हिडिओ,समोर महसूल विभागाचे दुर्लक्ष

Jafferabad, Jalna | Apr 10, 2026
आज दिनांक 10 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले व पिंपळखुटा या परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रामध्ये जेसीबीच्या साह्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून यामुळे पर्यावरण प्रेमींनी जाफराबाद तहसीलदार व जाफराबाद महसूल प्रशासन यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे,तसेच याकडे महसूल अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन होणारी अवधूचा थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.

MORE NEWS