बीड परळी रोडवरील अपघाताचा थरारक व्हिडिओ ;दुचाकीस्वार विशाल लक्ष्मण मोमीन ,राहणार मारफळा तालुका गेवराई जिल्हा बीड हे ठार झाले आहेत. पोखरी जवळील म्हसोबा फाटा येथे अशोक लिलँड आणि दुचाकीचा हा अपघात झाला असून यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी झालेली घटना असून पिंपळनेर पोलिसांनी सदरील वाहन ताब्यात घेतले आहे.