सावनेर: अनैतिक देह व्यापार करणाऱ्या आरोपीवर पोलीस स्टेशन सावनेर येथे गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 21, 2026 दिनांक 20 मे रोजी सावनेर पोलीस यांना पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील एसपी हॉटेल कॅफे अँड लॉज सावनेर येथे आरोपी नामे सौरभ दिलीप राऊत राहणार दहेगाव रंगारी शैलेश शेटे आकाश ठाकरे मुन्ना शिर्के हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशाचे आम्हीच दाखवून त्यांच्याकडून अनैतिक देह व्यापार करत असल्याची माहिती प्राप्त झाल्या नाही आरोपींना ताब्यात घेतले व पीडित महिलेची सुटका केली त्यांच्याकडून ९३४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला