Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कर्जत: कर्जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती

Karjat, Raigad | Jun 18, 2026
कर्जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खेदाची बाब म्हणजे मुख्य जलवाहिनी फुटण्याची तसेच गळती होण्याची घटना वारंवार होत असल्याने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. परिणामी वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्जत तालुक्यातील पेज नदीवर आधारित पाणी योजना असून वंजारवाडी येथून कर्जत शहराकडे मुख्य जलवाहिनी आणली गेली आहे.

MORE NEWS