तिरोडा: खरीप हंगाम २०२५ संदर्भात आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
Tirora, Gondia | Dec 11, 2025 गोंदिया जिल्ह्यात तब्बल ९०% शेतकरी धान शेतीवर अवलंबून आहेत. अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च, खत-बियाण्यांचे वाढलेले दर आणि मजुरीचे दर - या सगळ्या अडचणींवर मात करून आपल्या शेतकऱ्यांनी धानाचे उत्पादन कष्टाने उभे केले आहे.यातील बहुतेक शेतकरी आपले धान किमान आधारभूत किंमतीवर (MSP) शासन खरेदी केंद्रावर विक्री करतात. अशा परिस्थितीत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल बोनस मिळणे अत्यंत गरजेचे आहे.म्हणूनच हिवाळी अधिवेशन २०२५ मध्ये "खरीप हंगाम २०२५ साठी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल बो