अमरावतीत दिलीप कडू यांनी जर शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली नाही तर शिवसेना शिंदे गट छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत महायुती धर्म पाळणार नाही अशी भूमिका शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी घेतलीय.
.
#mahayuti #dilipkadu #SanjayShirsat #marathwada #EknathShinde #satishchavan #iblisnews