Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

जाफराबाद: जाफराबाद बस आगारांमध्ये 4 इलेक्ट्रॉनिक बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल

Jafferabad, Jalna | Jun 5, 2026
आज दिनांक पाच जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरात असलेल्या बस आजारामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी 4 इलेक्ट्रॉनिक बसेस दाखल झाले असल्याचे दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे, सध्या देशासह संपूर्ण जगावर पेट्रोल व डिझेलचे संकट उभे टाकले आहे, या संकटावर मात करण्यासाठी जाफराबाद बस आगारात या इलेक्ट्रॉनिक 4 बसेस दाखल होत प्रवासांना सेवा देणार असल्याचे पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS