अकोट: दर्यापूर मार्गावर विदर्भ विजन द्वारा संगीत संध्या कार्यक्रम पार पडला
Akot, Akola | Sep 4, 2025 दर्यापूर रोड मार्गावरील शेतकरी मोटर जवळ विदर्भ विजन द्वारा संगीत संध्या कार्यक्रम पार पडला यावेळी या संगीत संध्या कार्यक्रम मध्ये शहरातील कराओके स्टार्स यांनी विविध गीतांवरती आपली संगीत कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा घेतली तर एकाहून एक सरस गीतांद्वारा या विदर्भ विजनच्या संगीत संध्या कार्यक्रमांमध्ये सांगितिक आनंद यावेळी उपस्थित सर्व श्रोत्यांनी अनुभवला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील विविध संगीत कलाकारांनी प्रतिसाद दिला.