बीड...
"श्री गणेशा आरोग्याचा अभियान 2026" अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर
3.5k views | Jalna, Maharashtra | Sep 21, 2026 बीड... "श्री गणेशा आरोग्याचा अभियान 2026" अंतर्गत आरोग्य शिबिर आज दि 21/09/2026 रोजी प्रा. आ.केंद्र. दिंद्रुड जयक्रांती गणेश मंडळ नाकलगाव येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले तसेच प्रा. आ.केंद्र. Dharmapuri अंतर्गत सार्वजनिक शेतकरी गणेश मंडळ,हाळम येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले.