सावनेर: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन वर अत्याचार, खापरखेडा ठाण्यात गुन्हा दाखल
Savner, Nagpur | May 8, 2026 मोठ्या भावाच्या मित्राने लग्नाचे आम्हीच दाखवून सतरा वर्ष अल्पवयीन वर वारंवार अत्याचार केला ही घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली यामध्ये ती सात महिन्यांची गर्भवती राहिली आहे याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी बुधवारी सहा मे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचे नाव सुनील युवनाते वय 23 वर्ष आहे