जाफराबाद: छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संपूर्ण शहर व तालुक्यात मिळाली मेडिकल दुकाने बंद असल्याचे
आज दि.20 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संपूर्ण जाफराबाद तालुका व शहरात आज मेडिकल लोकांनी बंद असल्याचे पाहायला मिळाले,याचे कारण म्हणजे देशभरातील केमिस्ट संघटनांनी आज 20 मे रोजी विविध मागण्यांसाठी बंद पुकारला होता यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या की ऑनलाईन औषध विक्री थांबवावे व डॉक्टरांच्या सल्ल्या व्यतिरिक्त ऑनलाईन औषध विक्री होत आहे त्यामुळे हा मेडिकल वाल्यांवर अन्य आहे, अशा मागण्या घेऊन बंद पुकारण्यात आला होता.