मुर्तीजापूर: मुर्तिजापूर-बार्शिटाकळी तालुक्यात शेतरस्त्यांच्या कामांना तातडीने वेग
आमदार हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा झाला. प्रशासनाला कोणतीही दिरंगाई न करता शेतरस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश देण्यात आले.