पारशिवनी: मोगरा गावात जीपीएस ट्रॅकर लावलेला दुर्मिळ पक्षी आढळला पोलीस व वनविभागाच्या संयुक्त पथका कडून पक्ष्याची सुरक्षित सुटका;
पारशिवनी तालुका तील मोगरा गावात जीपीएस ट्रॅकर लावलेला दुर्मिळ पक्षी आढळला पोलीस व वनविभागाच्या संयुक्त पथकाकडून पक्ष्याची सुरक्षित सुटका; पेंचच्या वनक्षेत्रात सोडले.