Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी रेल्वे गेट जवळ महिलेचा विनयभंग, तीन आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 26, 2026
आज गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी मुकुंदवाडी पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की, 25 फेब्रुवारीला रात्री साडेबारा वाजता एका महिला फिर्यादीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 24 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता मुकुंदवाडी रेल्वे गेट परिसरात महिला फिर्यादी ही त्यांच्या नवऱ्यासोबत दुचाकीवरून जात असताना आरोपी दिनेश सोनपसारे, राहुल सोनपसारे, कार्तिक पूर्ण नाव माहित नाही यांनी पैशाच्या देणे घेण्यावरून महिला फिर्यादी सोबत वाद घालून मारहाण केली तर महिला फिर्यादीचा विनय बंद केला आहे .

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी रेल्वे गेट जवळ महिलेचा विनयभंग, तीन आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Chhatrapati Sambhajinagar News