नागपूर शहर: कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक : नित्यानंद झा, पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी 5 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजता , मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात गिट्टीखदान पोलिसांना यश आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपीकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा देखील समावेश आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिली आहे.