Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनुसूचित जाती मध्ये होत असलेल्या वर्गीकरण विरोधात बौद्ध समाज बांधवांनी केले आंदोलन

Jafferabad, Jalna | Jun 2, 2026
आज दिनांक 2 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेकडोच्या संख्येने सकल बौद्ध समाज बांधवांनी एकत्र येत हातात निळा ध्वज घेत राज्य सरकारकडून अनुसूचित जातीमध्ये जे वर्गीकरण म्हणजेच अबकड केले जात आहे, हलचाली सुरू आहे,याच्या विरोधात आज बौद्ध समाज बांधवांनी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे,कारण वर्गीकरणामुळे आरक्षण संपुष्टात येईल आणि त्याच्याच विरोधात समाज बांधवांनी हे आंदोलन केले आहे.

MORE NEWS