Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पेण: पावसाळ्यापूर्वी पेणचे रस्ते होणार हायटेक

Pen, Raigad | Apr 26, 2026
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण शहरामध्ये गेली अनेक दशकांपासून पेणकरांना खड्डेमय आणि अरुंद रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पालिका प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन पावसाळ्यापूर्वीच पेण शहरातील महत्त्वाचे रस्त्यांच्या रुंदीकरणासह काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतल्याने समस्त पेणकर समाधान व्यक्त करत आहेत.

MORE NEWS