Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: आईसलँडच्या बाजारपेठेत कोकण 'हापूस'ची धूम

Poladpur, Raigad | Jun 29, 2026
अमेरिका आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या आईसलँड देशाची राजधानी रेकजाविकमधील भारतीय दूतावासाने कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात 'अपेडा' यांच्या सहकार्याने २४ जून रोजी आईसलँडची राजधानी रेकजाविक येथे, तर २५ जून २०२६ रोजी उत्तर आईसलँडमधील अकुरेरी येथे भारतीय आंब्याच्या प्रचार कार्यक्रमांचे आयोजन केले. यातून भारतीय आंब्यांच्या समृद्ध वैविध्यतेची व आयात क्षमतेची झलक दिसून आली. आईसलँडमध्ये आयोजित केलेला अशाप्रकारचा हा पहिलाच आंबा प्रचार कार्यक्रम होता.

MORE NEWS