मुंबई: वैभव नाईक यांचा निलेश राणेंवर थेट निशाणा, भाजपशी तडजोडाचा आरोप
Mumbai, Mumbai City | Oct 30, 2026
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणेंच्या भाजपशी तडजोड करणाऱ्या राजकीय धोरणावर टीका केली. त्यांनी म्हटले की, निलेश राणेंची राजकीय शैली ही ठरलेली असून त्याच्या टीकेला गांभीर्य देण्याची गरज नाही.