सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 17, 2026 दिनांक 15 जून रोजी सावनेर पोलिसांना माहिती मिळाली की अवैधरीत्या दारूची वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता आरोपी अतुल अशोक तिवारी हा अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना मिळून आला त्याच्याकडून 55520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला