सावनेर: अवैधरीत्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 30, 2026 दिनांक 28 मे रोजी कैलाश बीपाती सूर्यवंशी राहणार चणकापूर हा संसार येथून विक्रीकरिता वेदरीत्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी केलेली असता त्याच्याकडून 33 किलोग्राम प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला