Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews

आरोग्य विभाग जळगाव जनहितार्थ प्रसिद्ध **२८जून २०२६ रोजी **संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम – ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने रविवार,

3.9k views | Jalgaon, Maharashtra | Jun 22, 2026
रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार असून, कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा आजार असून, त्यापासून संरक्षणाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे नियमित लसीकरणासोबत पल्स पोलिओ मोहिमेतील प्रत्येक डोस घेणे. बालकाने यापूर्वी पोलिओचे सर्व डोस घेतले असले, तरीही २८ जून रोजी पल्स पोलिओचे दोन थेंब देणे अत्यावश्यक आहे.

MORE NEWS

आरोग्य विभाग जळगाव जनहितार्थ प्रसिद्ध **२८जून २०२६ रोजी **संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम – ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने रविवार, - Jalgaon News