सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत उमरी ग्रामपंचायतला लागली आग
Savner, Nagpur | Apr 12, 2026 पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील उमरी ग्रामपंचायतच्या इमारतीला आग लागल्याची घटना दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली नेमकी आग कशाने लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही इमारतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले