Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

गडचिरोली: अनधिकृत बालगृहावर महिला व बाल विकास विभागाची कारवाई; ९१ बालकांची सुटका

MORE NEWS

गडचिरोली पोलीस व सीआरपीएफची संयुक्त कारवाई!
पोमके बंगाडी हद्दीत माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य व 14 अग्निशस्त्रे जप्त.
गडचिरोलीच्या सुरक्षिततेसाठी कारवाई सुरूच.

#GadchiroliPolice #CRPF #OperationAntimPrahar #AntiNaxalOperation #SafeGadchiroli 
@dgpmaharashtra @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @hmoindia @mramesh_ips

गडचिरोली पोलीस व सीआरपीएफची संयुक्त कारवाई! पोमके बंगाडी हद्दीत माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य व 14 अग्निशस्त्रे जप्त. गडचिरोलीच्या सुरक्षिततेसाठी कारवाई सुरूच. #GadchiroliPolice #CRPF #OperationAntimPrahar #AntiNaxalOperation #SafeGadchiroli @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @hmoindia @mramesh_ips

Gadchiroli, Maharashtra | Aug 6, 2026

हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात गडचिरोली पोलीसांना मोठे यश

पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीला गेलेले 21 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले.

सुमारे ₹6 लाख किमतीचे मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे, सन 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 90 मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात गडचिरोली पोलीसांच्या सायबर टीमला यश आले आहे.

मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास विलंब न करता CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवा आणि तात्काळ जवळच्या पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीसांशी संपर्क साधा.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #CyberSafety #CEIR #MobileRecovery #CyberCrime PublicSafety CitizenFirst MaharashtraPolice DigitalSafety SafeGadchiroli

हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात गडचिरोली पोलीसांना मोठे यश पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीला गेलेले 21 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. सुमारे ₹6 लाख किमतीचे मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे, सन 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 90 मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात गडचिरोली पोलीसांच्या सायबर टीमला यश आले आहे. मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास विलंब न करता CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवा आणि तात्काळ जवळच्या पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीसांशी संपर्क साधा. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #CyberSafety #CEIR #MobileRecovery #CyberCrime PublicSafety CitizenFirst MaharashtraPolice DigitalSafety SafeGadchiroli

Gadchiroli, Maharashtra | Aug 5, 2026

गडचिरोली पोलीस व सीआरपीएफची नक्षलविरोधी मोठी कारवाई

नक्षल सप्ताहादरम्यान माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य आणि अग्निशस्त्रांचा मोठा साठा गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला.

पोमके बंगाडी हद्दीतील विशेष शोध मोहिमेत एकूण 14 अग्निशस्त्रे, आयईडी स्फोटक आणि अन्य माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे सुरक्षा दलांविरोधातील संभाव्य घातपाताचा मोठा कट उधळून लावण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि विकास अबाधित ठेवण्यासाठी माओवादाविरोधातील कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #OperationAntimPrahar #CRPF #AntiNaxalOperation #SecurityForAll SafeGadchiroli MaharashtraPolice LawAndOrder PublicSafety TogetherForPeace

गडचिरोली पोलीस व सीआरपीएफची नक्षलविरोधी मोठी कारवाई नक्षल सप्ताहादरम्यान माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य आणि अग्निशस्त्रांचा मोठा साठा गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. पोमके बंगाडी हद्दीतील विशेष शोध मोहिमेत एकूण 14 अग्निशस्त्रे, आयईडी स्फोटक आणि अन्य माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे सुरक्षा दलांविरोधातील संभाव्य घातपाताचा मोठा कट उधळून लावण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि विकास अबाधित ठेवण्यासाठी माओवादाविरोधातील कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #OperationAntimPrahar #CRPF #AntiNaxalOperation #SecurityForAll SafeGadchiroli MaharashtraPolice LawAndOrder PublicSafety TogetherForPeace

Gadchiroli, Maharashtra | Aug 4, 2026

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई.

स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस व आष्टी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक उधळून लावण्यात आली.

या कारवाईत 02 चारचाकी वाहनांसह अवैध दारूचा एकूण ₹22,99,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतुकीविरुद्ध अशी कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #IllegalLiquor #CrimeControl #LawEnforcement #MaharashtraPolice PublicSafety ZeroTolerance Gadchiroli CitizenSafety ActionAgainstCrime

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस व आष्टी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक उधळून लावण्यात आली. या कारवाईत 02 चारचाकी वाहनांसह अवैध दारूचा एकूण ₹22,99,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतुकीविरुद्ध अशी कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #IllegalLiquor #CrimeControl #LawEnforcement #MaharashtraPolice PublicSafety ZeroTolerance Gadchiroli CitizenSafety ActionAgainstCrime

Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू व्यवसायाविरोधात आणखी एक प्रभावी कारवाई.

अवैध दारू साठवणूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी अनधिकृत इमारत नगर परिषद आरमोरी यांच्या समन्वयाने जमीनदोस्त करण्यात आली.

यापूर्वीच्या कारवाईत आरोपीकडून अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी मोहा दारू, चारचाकी वाहनासह एकूण ₹15,65,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुढील तपासात संबंधित इमारतही अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायद्यानुसार ती पाडण्यात आली.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. अवैध व्यवसाय आणि त्यांना आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरुद्धही सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #IllegalLiquor #LawEnforcement #Armori #CrimeFreeGadchiroli MaharashtraPolice

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू व्यवसायाविरोधात आणखी एक प्रभावी कारवाई. अवैध दारू साठवणूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी अनधिकृत इमारत नगर परिषद आरमोरी यांच्या समन्वयाने जमीनदोस्त करण्यात आली. यापूर्वीच्या कारवाईत आरोपीकडून अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी मोहा दारू, चारचाकी वाहनासह एकूण ₹15,65,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुढील तपासात संबंधित इमारतही अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायद्यानुसार ती पाडण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. अवैध व्यवसाय आणि त्यांना आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरुद्धही सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #IllegalLiquor #LawEnforcement #Armori #CrimeFreeGadchiroli MaharashtraPolice

Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026