मुर्तीजापूर: अकोल्यात बालकांच्या संरक्षणासाठी यंत्रणांना संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश
अकोला येथील महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आढावा बैठकीत बालकांच्या संरक्षणासाठी कायदा प्रभावी करण्याचे आणि पिडीत बालकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले.