आरोग्य प्रशासनात ‘परफॉर्मन्स-बेस्ड पोस्टिंग’चा नवा अध्याय
2.1k views | Gondia, Maharashtra | Oct 7, 2026 सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून, महत्त्वाच्या व जिल्हास्तरीय पदांवर गुणवत्ताधारित पदस्थापना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. आरोग्य प्रशासनात ‘परफॉर्मन्स-बेस्ड पोस्टिंग’चा नवा अध्याय, या निर्णयामुळे सुरू होणार आहे. यासंदर्भात ६ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. #PrakashAbitkar #Maharashtra #Kolhapur #PublicHealthandFamilyWelfareMinistry #EknathShinde #DrShrikantShinde #Shivsena #Mumbai