कुही: आकोली शिवारातून दारूची वाहतूक,51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kuhi, Nagpur | May 27, 2026 पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या आकोली शिवारातून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस कुही पोलिसांनी ताब्यात घेऊन 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना आकोली शिवारात घडली.