सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 31 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | May 19, 2026 श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 19 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनला आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन खापा येथे 31 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली