सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत पस्तीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 3, 2026 हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के आपण पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 2 जून रोजी ८०३ रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेल घेण्यात आली पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत 35 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली