गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपूर, नाशिक येथील घटनांसह विविध राजकीय मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी राज्य सरकारच्या विकासकामांचा पुनरुच्चार केला.
नागपूर शहर: 'विरोधकांनी लक्ष वेधण्याऐवजी विकासावर लक्ष द्यावे'; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा टोला
- Nagpur Urban News