Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: एमजीएम कॅम्पस जवळ विदेशी विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ झाला समाज माध्यमांवर व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 27, 2026
आज शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजी नगर शहरातील एमजीएम विद्यापीठ परिसरात एका विदेशी विद्यार्थ्यावरती एका महिलेची छेड केल्याचा आरोप करून सदरील विद्यार्थ्याला काही विद्यार्थ्यांनी नागरिकांनी मारहाण केल्याची घटना आज रोजी घडली आहे, सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, सदरील घटनेची नोंद सिडको पोलिसांनी घेतली असून अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.