Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

जामनेर: ढगफुटी सदृष्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची दिलीप खोडपे यांच्याकडून पाहणी

Jamner, Jalgaon | Nov 3, 2025
जामनेर तालुक्यातील बेटावद परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची दि. ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, तालुका अध्यक्ष किशोर  पाटील यांनी पाहणी केली.