चेंबूर येथे शिवसेना शिंदे गटाची तिरंगा बाईक रॅली
आज दिनांक 18 मे 2025 वेळ सकाळी 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर मध्ये सैन्य दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ शिवसेना शिंदे गटाकडून चेंबूरच्या पांजरापोळ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर अशी तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. आहे. येरलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे चेंबूर येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार तुकाराम काते सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होते