सामान्य नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका: खासदार प्रियंका चतुर्वेदी
आज दिनांक 17 मे 2025 वेळ दुपारी एक वाजून 40 मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली असून आज शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले असून भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या समस्या कडे दुर्लक्ष होत आहे हे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशा सूचना दिल्या असल्याची माहिती यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली