उद्या होणाऱ्या भव्य शिवसेना तिरंगा यात्रा बाईक रॅलीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी व वर्सोवा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची आज शनिवार दिनांक १७ मे रोजी दुपारी १२ वाजता बैठक पार पडली ह्या वेळेस माजी नगरसेविका राजुल पटेल, माजी नगरसेवक राजू पेडणेकर व माजी नगरसेवक संजय पवार उपस्थित होते