भाजपने यामध्येही राजकारण केले - खासदार संजय राऊत
आज दिनांक 18 मे 2025 वेळ सकाळी दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे पहलगाम आतंकी भ्याड हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग दर्शवण्यासाठी विरोधी पक्षातील खासदारांना विदेशात पाठवून या हलल्यात पाकिस्तानचा सहभाग दाखवला जाणार आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार असतानाही का विचारले गेले नाही असाही प्रश्न यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला असून भाजपने यामध्येही राजकारण केले आहे असे खासदार राऊत म्हणाले.