सावनेर: बकरी चोरीचे 12 गुन्हे उघड, तीन आरोपी अटक
Savner, Nagpur | Jun 22, 2026 हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा बकरी चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे सदर प्रकरणी जावेद उर्फ सोनू जुल्फी फार अन्सारी रोहित अशोक खोब्रागडे समीर शरीफ शेख यांना कारसह ताब्यात घेण्यात आले