जाफराबाद: तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
आज दिनांक 20 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे यावेळी उपोषण करते राजू मगरे हे दिनांक 18 जून पासून तहसील कार्यालय जाफराबाद येथे अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण करू नये या मागणीसाठी उपोषण करत होते, आणि सरकारने ते करू नये कारण यामुळे आरक्षण संपुष्टात येईल त्याला विरोध म्हणून हे आमरण उपोषण त्यांनी केले होते,आता तात्पुरते स्थगित केले पोलीस प्रशासन महसूल विभाग उपस्थित होते.