सावनेर: जनसंपर्क कार्यालय सावनेर येथे महत्त्वाचे आढावा बैठक संपन्न
Savner, Nagpur | Jun 26, 2026 आज दिनांक 26 जून 2026 रोजी सावनेर येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात सावनेर–कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील SIR संदर्भात महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी भारतीय जनसंघ संस्थापक पूज्य डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी 125 वी जयंती स्मृती पंधरवडा निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या बैठकीत मतदारांचा प्रत्येक हक्क सुरक्षित राहावा